Baking Soda Mask Can Get Rid Of Dark Neck In Just 7 Days

Baking Soda चा वापर केक इत्यादी पदार्था मध्ये होतो तसेच साफसफाई करण्यासाठी होतो. बेकिंग सोडाचा वापर येथेच थांबत नाही तर हा तुमची सुंदरता वाढवण्यासाठी पण मदत करतो.

जर तुम्हाला वाटले तर तुम्ही बेकिंग सोडा वापरून तुम्ही तुमची काळी मान पण साफ करू शकता. उना मुळे मानेवर टैगिंग होते, ज्यामुळे तुमचा चेहरा तर गोरा दिसतो पण मान काळी दिसते.

अश्यावेळी तुम्ही बेकिंग सोडा, लिंबू आणि नारळाचे तेल यांची पेस्ट करून लावू शकता. ही पेस्ट कशी बनवायची आणि कशी लावायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Get Rid Of Dark Neck In Just 7 Days in Marathi

Beking Soda Mask in Marathi for Get Rid of Dark Neck

स्टेप 1:

एका भांडे घ्या त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा टाका.

स्टेप 2:

यानंतर यामध्ये अर्धा चमचा दही टाका आणि पेस्ट तयार करा. दह्या मध्ये लैक्टिक एसिड असते जे glowing and fair skin बनवण्यास मदत करते.

स्टेप 3:

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दह्या एवजी साधे पाणी पण मिक्स करू शकता.

स्टेप 4:

आता या पेस्ट मध्ये काही थेंब नारळाचे तेल मिक्स करा आणि याला चांगले मिक्स करा. नारळाचे तेल स्कीन वरील घाण दूर करते आणि पोर्स स्वच्छ करते.

स्टेप 5: 

आता एक मुलायम टॉवेल घ्या आणि त्याला गरम पाण्यामध्ये बुडवून नंतर चांगले पिळून काढा. मग या टॉवेलने मान आणि आजूबाजूचा एरिया हलकेच रगडून स्वच्छ करा आणि 2 मिनिट तसेच राहू दया. टॉवेल मधून निघणाऱ्या वाफे मुळे पोर्स ओपन होतील आणि काळ्या माने पासून सुटका मिळेल.

स्टेप 6:

पैक लावण्या अगोदर पैच टेस्ट करा आणि हाताच्या मागे लावून थोडा वेळ ठेवा. जर कोणती रिएक्शन नाही झाली तर मानेवर लावा.

स्टेप 7:

या पैकचा पातळ कोट मानेवर लावा.

स्टेप 8:

या पैकला मानेवर 15 मिनिट लावून ठेवा. जेव्हा हे थोडेसे सुकायला लागेल तेव्हा थोडया पाण्याच्या मदतीने गोलगोल स्क्रब करून पाण्याने काढून घ्या.

स्टेप 9:

आता आपल्या मानेस मुलायम टॉवेलने पुसा पण यास रगडण्याची चूक करू नका.

स्टेप 10:

आता आपल्या मानेला हलक्या हाताने बॉडी लोशन लावा आणि त्यास तसेच सोडून दया, ज्यामुळे पोर्स मध्ये मोइश्चराइजर जाईल.


खबरदारी:

जर तुमच्या मानेवर किंवा त्याच्या आसपासच्या भागात एक्ने किंवा जखम झाली असेल तर त्या जागेवर बेकिंग सोडा लावू नका. 

Baking Soda Mask Can Get Rid Of Dark Neck In Just 7 Days [ Marathi Article ]

If you are thinking how to get rid of dark neck ? Then here is a step by step method to get rid from dark neck with the help of baking soda.

Super Fast Reduce Skin Pigmentation in 1 Week Marathi

जर तुम्ही तुमचा चेहरा मिरर समोर जाऊन पाहीला तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या चेहऱ्यावर काही ना काही Skin Pigmentation असेलच. Clear and fair skin वर काळे रंगाचे डाग फारच वाईट दिसतात.

आज आम्ही तुम्हाला असा mask सांगत आहोत ज्याला तुम्ही लावून काही दिवसातच face skin pigmentation पासून सुटका मिळवू शकाल. पण सर्वात पहीले तुम्ही हे लक्षात ठेवले पाहीजे की तुम्ही जेव्हापण सूर्यप्रकाशात घराच्या बाहेर निघाल त्यापूर्वी चेहरा झाकून निघा किंवा Sunscreen lotion लावून बाहेर निघा.

Reduce Skin Pigmentation in 7 Days in Marathi


चला तर पाहुया हा face pigmentation remover mask कसा बनवतात आणि त्याचे benefits काय आहेत.

लिंबूरस आणि हळद

लिंबूरस साइटि्रक एसिड आणि विटामिन सी ने भरपूर असते जे Skin Bright & light करते. हळदी मध्ये एंटीऑक्सीडेंट असते जे त्वचेच्या डयामेज्ड कोशिकांची देखभाल करते.


स्टेप 1 :

एका चमचा लिंबूरस मध्ये चिमुटभर हळद मिक्स करा आणि चेहरा तसेच मानेवर लावा. 

स्टेप 2:

यानंतर या मास्कला 15-20 मिनिट तसेच चेहऱ्यावर राहुद्या आणि जेव्हा हा लेप सुकेल तेव्हा धुवून टाका. असे प्रत्येक २ दिवसांनी करा.


ऑरेंज ज्यूस + गुलाब जल + लिंबूरस

लिंबू मध्ये साइटि्रक एसिड असते जे त्वचा सुधारते. गुलाब जल मध्ये विटामिन इ असते जे स्कीन टोन सुधारते. ऑरेंज मध्ये असलेले विटामिन सी, पोर्स क्लिन करते आणि चेहऱ्यावर चमक आणते.

स्टेप 1 :

एका भांड्यामध्ये एक चमचा ऑरेंज ज्यूस, गुलाब जल आणि काही थेंब लिंबूरस मिक्स करा.

स्टेप 2 :
या मिश्रणाना मध्ये कापूस डूबवा आणि त्याला चेहऱ्यावर तसेच मानेवर लावा. जेव्हा mask सुकेल तेव्हा कोमट पाण्याने धुवा. यानंतर पोर्स बंद करण्यासाठी थंड पाण्याने facewash करा.


बेसन + दुधाची साय

दुधाच्या क्रीम मध्ये लैक्टिक एसिड असते जे त्वचेला आतून हाइड्रेट पण करतात आणि सोबतच पोषण पण देते. या मास्कला लावल्याने डेड स्कीन निघून जाईल आणि साफ स्कीन समोर येईल. 

स्टेप 1 :

1 चमचा बेसना मध्ये दुधाची साय मिक्स करा आणि पेस्ट बनवा. या पेस्ट मध्ये लिंबूरस मिक्स करा.

स्टेप 2 :

आपल्या चेहऱ्याला स्वच्छ करा आणि त्यानंतर या पेस्टला लावा. मग 15-30 मिनिट सुकू दया. नंतर याला धुण्यासाठी चेहऱ्यावर हळूच पाणी टाका आणि हळूहळू चेहरा धुवा.


How to reduce skin pigmentation in just 7 days ( Marathi Article )

This marathi article have herbal remedies for pigmented skin. To get clear, smooth and supple skin, try this DIY mask today now.

Super Best Foods For Strong Bones an Joints in Marathi

मजबूत हाडे पाहीजे तर या खाद्य पदार्थांमधून घ्या कैल्शियम

आपल्या शरीराचा विकास होण्यासाठी हाडांचा विकास होणे आणि ती मजबूत राहणे आवश्यक आहे आणि हाडांना मजबूत करण्यासाठी कैल्शियम महत्वाची भूमिका निभावते. रक्त कोशिका निर्माण होण्यासाठी आवश्यक कैल्शियम लहान मुले, स्त्री पुरुष, जवान म्हातारे सर्वांनाच आवश्यक आहे.

कैल्शियम युक्त अन्न खाण्याने फक्त bones strong मजबूत नाही होत तर दात पण शक्तिशाली होतात. एवढेच नाही तर रक्त गोठू नये यासाठी शक्ती कैल्शियम कडून मिळते तसेच हृदय गती पण संतुलित राहते. कैल्शियमचे प्रमुख स्रोत पनीर, दही, दुध आणि अंडी इत्यादी आहेत.

Best Foods for Strong Bones and Joints in Marathi

सर्वसाधारण पण एक कप दुध, 28 ग्राम पनीर किंवा दोन कप दही ने तुम्ही तुमची एका दिवसाची गरज पूर्ण करू शकता. वयस्कर लोकांना दुध पचवणे मुश्कील जाते तर त्यांनी सोयाबीनचे दुध प्यावे.

याच सोबत फळ आणि भाज्या मध्ये पण विशेष मात्रे मध्ये कैल्शियम मिळते. याच सोबत तुम्ही पावडर स्किम्ड मिल्क किंवा पुडिंग खाऊ शकता.

Best Foods For Strong Bones an Joints in Marathi

मच्छी पण कैल्शियम चा एक चांगला आणि महत्वपूर्ण स्रोत आहे. यामध्ये तुम्ही टूना, सार्डीन आणि सालमन सारख्या मच्छी खाऊ शकता ज्यामध्ये कैल्शियम चांगल्या प्रमाणात मिळते.

एक ते दोन कप मच्छी Bones सोबत किंवा त्यांच्या विना खाण्याने 300 मिलीग्राम कैल्शियम प्राप्त होते. डाळ आणि शेंगा मध्ये पण कैल्शियम असते. ऑस्टियोपोरोसिस पासून वाचण्यासाठी महिलांनी डाळ जास्त खाल्ल्या पाहिजेत.

Food for strong bones in marathi

फळांचे म्हणाल तर संत्री कैल्शियम चे एक छान स्रोत आहे. ऑरेंज ज्यूस तुम्ही घरीपण काढू शकता आणि मुले ते आवडीने पितात. जे लोक दिवसभर कामामध्ये व्यस्त असतात आणि ज्यांना जेवायला सुध्दा वेळ मिळत नाही ते लोक ऑरेंज ज्यूस पिऊ शकतात कारण एक कप ऑरेंज ज्यूस मध्ये 300 मिलीग्राम कैल्शियम असते.


याच सोबत तुम्ही कैल्शियम युक्त नेचुरल सप्लमेन्ट पण खाऊ शकता. यामध्ये कोरल कैल्शियम असते ज्याला चांगले मानले जाते आणि जे आरोग्यासाठी लाभदायक आहे. 

Best Foods for Strong Bones and Joints in Marathi

If you eat this foods everyday then you will get strong bones. Read this article in marathi.

List of Foods Which Cleanse Your Liver

लीवर शरीराचा एक महत्वाचा भाग आहे ज्याचे निरोगी असने फार आवश्यक आहे. लीवर निरोगी राहील्याने इम्यून सिस्टम चांगले काम करते, कोणत्याही एलर्जी पासून वाचवते सोबतच वजनावर पण नियंत्रण ठेवते. आपल्या लीवरला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तेच आहार घ्या जे आहार त्याची सफाई करेल.

लीवरची सफाई करण्यासाठी तुम्हाला एक दोन दिवस पहिले हलका उपवास ठेवावा लागतो ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघू शकतील. 

या उपवासा दरम्यान तुम्हाला खूप पाणी प्यावे लागेल सोबतच भाज्यांचा रस प्यायला पाहीजे आणि फळे खालली पाहीजेत. सर्व विषारी पदार्थ शरीरातून निघून गेल्यानंतर तुम्ही तुमचे नियमित आहार घेऊ शकता.

ही लिस्ट आहे त्या पदार्थांची जी तुमचे लिवर क्लिन करतील. Liver Cleanse Dieat मध्ये ताजे जेवण आहे सोबतच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ब्राउन राइस आणि ओटमील मुळे पचन चांगले होते.

Clean Your Liver with These Foods In Marathi

कच्च्या भाज्या आणि फळे यामध्ये भरपूर प्रमाणात फाइबर, विटामिन आणि मिनरल्स असतात. जेवढे जमेल तेवढे ऑरगेनिक आणि ताज्या भाज्या आणि फळे खा.


तुम्ही तुमच्या आवडीच्या फळांचा आणि भाज्यांचा रस काढून पिऊ शकता. Liver cleansing साठी ओमेगा -3 फार फायदेशीर असते हे जवस, अक्रोड आणि मच्छी यामध्ये हे मिळते.

आपले सर्व लक्ष निरोगी ठेवणाऱ्या आहारावर आहे तेव्हा कोणतेही अन्हेल्थी फूड जे पैकेजिंग मध्ये येते जसे बॉक्सेस, बैग आणि कैन्स मध्ये ते खालले नाही पाहीजे. जास्त फैटी मीट जसे की पोर्क आणि तळलेले पदार्थ बिलकुल नाही खावेत. खाद्य पदार्थ ज्यामध्ये एडिटिव, किटाणूनाशक आणि प्रीजर्वटिव असलेली पदार्थ बिलकुल खाऊ नका.

दारू लिवरसाठी विषा सारखे असते यासाठी दारू कोणत्याही परस्थितीत घेऊ नका. जास्त खाणे टाळा आणि जेवढे होऊ शकेल पूर्ण दिवस थोडेथोडे खा. सकाळी भरपेट नाष्टा करा आणि रात्री हल्के अन्न खा सोबतच आठ तास झोप घ्या.

List of High Paying Jobs in India

काय तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळला आहात का किंवा तुम्हाला वाटत आहे का की तुम्हाला कमी पगार मिळत आहे? जर याचे उत्तर होय असे असेल तर हा आर्टिकल वाचल्या नंतर तुम्ही तुमच्या नोकरीला अजून जास्त दोष दयाल. कारण खाली भारतामध्ये सर्वाधिक पगार देणाऱ्या नोकऱ्यांची यादी दिली आहे.

List of Highest Paid Jobs in India


हे लोक एवढे पैसे कमावतात की तुम्ही विचार पण करू नाही शकत आणि एवढेच नाही तर त्यांचे काम करण्याचे क्षेत्रपण आरामदायक आहे. जर तुम्ही तुमच्या करिअर निवडण्या मध्ये गोंधळत असाल तर खालील यादी तुम्हाला मदत करेल. चला तर पाहूया भारत मध्ये सर्वाधिक पगार देणाऱ्या नोकऱ्यांची यादी.

List of Highest Paid Jobs in India 1


बिजनेस एनालिटिक्स

हा मार्केट मधील सर्वात उत्तम जॉब आहे आणि भारता मध्ये सर्वात अधिक वेतन देणारा जॉब आहे. सर्व जीनियस जे गणिता मध्ये आवड ठेवतात त्यांना ही नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते.

List of Highest Paid Jobs in India 2


इन्वेस्टमैंट बैकिंग

या नोकरी मध्ये काम करणारे लोक कंपनीसाठी पैसे जमा करतात, आर्थिक सल्ला देतात आणि केवळ पैसे आणि पैस्यान संबंधित काम करतात. वर्तमानकाळात हा जॉब दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मैनेजमेंट प्रोफेशनल्स

हे लोक कोणत्याही संस्थेच्या पाठीचा काना असतात. कोणत्यातरी विशिष्ट प्रकारच्या कामाला करण्यासाठी आणि त्याला मॅनेज केल्याने तुमचा अनुभव वाढतो. हा सर्वाधिक पगार देणाऱ्या नोकरीच्या यादी मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा जॉब आहे पण या जॉब मध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हा फार संघर्ष आणि मेहनत घ्यावी लागते.

चार्टर्ड एकाउंटेंसी जॉब्स

भारता मध्ये हल्लीच्या काळात हा सर्वाधिक टरेंडिंग जॉब आहे. यासाठी तुम्हाला असाधारण रूपाने स्मार्ट असण्याची आणि बिजनेस तसेच एकाउंटेंसीचे चांगले ज्ञान होणे आवश्यक आहे.

सोफ्टवेअर इंजीनियरिंग जॉब्स

जे लोक असे विचार करतात की या क्षेत्रा मधील लोकांना चांगला पगार मिळतो, त्या लोकांना हे समजले तर निराश होतील कि या लोकांचा पगार या यादी मध्ये 5 व्या क्रमांकावर आहे. या लोकांना त्यांच्या क्षेत्राचे चांगले ज्ञान असते आणि यांच्या जॉब मध्ये स्थिरता असते.

Mint Face Pack for fair skin

Mint म्हणजे पुदीना स्वादिष्ट मसालेदार असण्या सोबतच थोडा तिखट असतो. या छोटया हर्ब (जडी बुटी) मध्ये अनेक औषधी गुण असतात तसेच जवळ जवळ सर्वच पदार्था मध्ये मिंट वापरले जाऊ शकते. अनेक वर्षा पासून तज्ञ लोक सौंदर्य उत्पादनामध्ये मिंट वापरण्याचा सल्ला देत आहेत कारण यामध्ये Skin सुधारण्याचे गुण आहेत. Mint Juice हा hair care साठी पण फायदेशीर आहे.

Make your skin fair with mint face pack
Mint Face Pack For Fair Skin in Marathi
Hair growth साठी पण मिंट उपयोगी ठरतो तसेच डोक्याच्या स्कीन संबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी mint दूर करते. हल्ली beauty experts दावा करतात की जेव्हा mint चा वापर तुम्ही त्वचेवर करता तेव्हा त्वचा गोरी होते तसेच घाणेरडे दिसणारे डागधब्बे पण दूर करते. खरेतर मिंट तिखट असते आणि यामुळे खाज येऊ शकते.

याकरीता तुम्हाला सल्ला दिला जातो की मिंटचा वापर कोणत्या तरी थंडावा देणाऱ्या वस्तू सोबत करा उदाहरनार्थ काकडी किंवा ग्रीन टी मिक्स करून.


जेव्हा तुम्ही यादोन वस्तूंना मिंट पेस्ट मध्ये मिक्स कराल तेव्हा हे त्वचेची रोम छिद्रे स्वच्छ करेल तसेच नैसर्गिक पद्धतीने तुमच्या त्वचेची रंगत उजळेल. जर तुम्हाला वेगामध्ये परिणाम प्राप्त करायचे असतील तर Mint face pack चा वापर महिन्यातून कमीतकमी दोन वेळा करा. 

Mint face pack recipe for fair skin in marathi

गोरी त्वचा मिळवण्यासाठी खाली रेसेपी जरूर वापरून पहा.

सामग्री

मिंट (पुदीना) ची पाने : 200 ग्राम (पेस्ट)

काकडी - 1 (पेस्ट)

ग्रीन टी - 1 कप

दही - 3 टेबलस्पून

लिंबू - 1 (रस)

एका भांडया मध्ये मिंट पेस्ट घ्या. यामध्ये काकडी पेस्ट आणि दही मिक्स करा. आता या मिश्रणा मध्ये लिंबू रस टाका. आता मिश्रण चांगले मिक्स करा. या मिश्रणाला 20 मिनिट थंड ठिकाणी ठेवा.

उपयोग करण्याची पध्दत :

थंड पाण्याने चेहरा चांगला धुवून घ्या. चेहऱ्यावरील धूळ आणि अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यासाठी होम मेड फेस वॉश वापरा. चेहरा धुतल्या नंतर हलक्या हाताने सुकवून घ्या. आता मिंट पैक चेहऱ्यावर लावा. पहिले पातळ थर लावा आणि सुकवा. जेव्हा हे सुकेल तेव्हा त्यावर दुसरा थर लावा आणि याला 20 मिनिटांनी धुवून टाका.

जेव्हा पैक पूर्ण सुकेल तेव्हा या पैकला खेचून काढण्याचा प्रयत्न करा. पैक काढल्या नंतर कोमट ग्रीन टीने चेहरा धुवा. या नंतर चेहरा पुसू नका, ग्रीन टी चेहऱ्यावरच सुकू दया. 20 मिनिट नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

गोरी त्वचा मिळविण्यासाठी हा mint face pack महिन्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावा. हा पैक त्वचेवरील संक्रमण पण दूर करते. त्वचा गोरी करण्यासाठी मिंट हे एक सर्वोत्तम जडीबुटी आहे.